सनातनच्या नवरात्रीविषयीच्या धर्मसत्संग मालिकेचे ‘भक्ती वाहिनी’वर प्रसारण

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध केलेल्या धर्मसत्संग मालिकेचे ‘सांगली मिडिया कम्युनिकेशन’च्या ‘भक्ती वाहिनी’वर प्रतिदिन प्रक्षेपण करण्यात येत आहे.

दिवाळीनिमित्त केवळ ‘ऑनलाईन सनातन शॉप’वर सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांवर विशेष सवलत !

दीपावलीच्या निमित्त सनातनचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तसेच गुजराती या भाषेतील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन सनातन शॉप’च्या माध्यमातून करण्यात येणार्‍या खरेदीवर विशेष सवलत देण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घाला !’ – वैफल्यग्रस्ततेतून डाव्या आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात पसार असलेले सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना अटक करा. या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित साधकांची नावे निष्पन्न झाल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असे निवेदन डाव्या आघाडीच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांना देण्यात आले.

रवि ग्रहाचा तूळ राशीत होणारा प्रवेश, त्याचे होणारे परिणाम आणि त्या काळात करायची सूर्योपासना !

तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते.

गायीच्या शेणापासून बनवलेली चिप भ्रमणभाष संचामुळे होणारे किरणोत्सर्ग रोखणार ! – कामधेनू आयोगाचा दावा

गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन (किरणोत्सर्गविरोधी) चिप बनवण्यात आल्याचा दावा ‘कामधेनू आयोगा’ने केला आहे.

सनातन संस्था आयोजित ‘ऑनलाईन साधना प्रवचन शृंखला’

सनातन संस्थेच्या वतीने दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरतील अशा विषयासंबंधीचे प्रवचन ऑनलाईनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.

माता श्री लक्ष्मीदेवी आंतरिक सुंदरतेची प्रेरणा देते ! – सलमा हायक

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायक यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमामध्ये एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, माता श्री लक्ष्मीदेवी आंतरिक सुंदरतेची प्रेरणा देते.

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करणे, ग्रंथ निर्मिती करणे, तसेच ध्वनीचित्र-चकत्या सिद्ध करणे आदी सेवा संगणकीय साहाय्याने सनातनच्या आश्रमांमध्ये केल्या जातात.

साधक-रुग्णांवर उपचार करण्यासाठी सनातनच्या आश्रमांमध्ये ‘फिजियोथेरपिस्ट’ची आवश्यकता !

साधक-रुग्णांवर उपचार करण्यासाठी सनातनच्या आश्रमांमध्ये ‘फिजियोथेरपिस्ट’ची आवश्यकता आहे.

सोलापूर येथील हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक, तसेच हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सोलापूर येथील भागवताचार्य वा.ना. उत्पात (वय ८० वर्षे) यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात २८ सप्टेंबर या दिवशी निधन झाले.