प्रथम प्रवचन : आनंदी जीवन आणि आपत्काळ यांच्या दृष्टीने अध्यात्माचे महत्त्व
दिनांक : रविवार, ११ ऑक्टोबर २०२० 
- दैनंदिन धकाधकीचे जीवन आणि सध्याच्या कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अध्यात्माचे महत्त्व काय ?
- पितृदोष म्हणजे काय आणि त्याचे निवारण करण्यासाठी कोणती साधना करावी ?
- जीवन आनंदी बनण्यासाठी कोणती साधना करावी ?
अशा दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरतील अशा विषयासंबंधीचे प्रवचन ऑनलाईनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. सर्व जिज्ञासू बंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !