सनातनच्या नवरात्रीविषयीच्या धर्मसत्संग मालिकेचे ‘भक्ती वाहिनी’वर प्रसारण

सांगली – नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध केलेल्या धर्मसत्संग मालिकेचे ‘सांगली मिडिया कम्युनिकेशन’च्या १०९ क्रमांकाच्या ‘भक्ती वाहिनी’वर प्रतिदिन सकाळी ८.०५ आणि सायंकाळी ५.०५ वाजता प्रक्षेपण करण्यात येत आहे. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment