दिवाळीनिमित्त केवळ ‘ऑनलाईन सनातन शॉप’वर सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांवर विशेष सवलत !

दीपावलीच्या निमित्त मराठी, हिंदी, इंग्रजी, तसेच गुजराती
या भाषेतील सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या
‘ऑनलाईन सनातन शॉप’च्या माध्यमातून करण्यात येणार्‍या खरेदीवर विशेष सवलत !

दीपावलीच्या सणासुदीला ।
चैतन्यमय भांडार खरेदी करूया ॥

सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने ।
सवलतीच्या दरात घराघरांत आणूया ॥

अ. १०० रुपये ते ५०० रुपये किमतीच्या खरेदीवर १५ टक्के सवलत

आ. ५०१ रुपये ते १ सहस्र रुपये किमतीच्या खरेदीवर २० टक्के सवलत

इ. १००१ रुपयांपासून पुढे कोणत्याही किमतीच्या खरेदीवर २५ टक्के सवलत

ही सवलत केवळ २५ ते ३०.१०.२०२० या कालावधीसाठी मर्यादित !
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादन यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

त्वरा करा ! त्वरा करा !
या सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्या !

Leave a Comment