साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती !
‘हिंदूंना धर्मशिक्षित करून त्यांना साधनेकडे वळवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सनातन संस्था करत आहे. धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करणे, ग्रंथ निर्मिती करणे, तसेच ध्वनीचित्र-चकत्या सिद्ध करणे आदी सेवा संगणकीय साहाय्याने सनातनच्या आश्रमांमध्ये केल्या जातात. या सेवांकरता अनेक संगणकीय प्रती (प्रिंट) काढाव्या लागतात. यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे.
जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक A4, A3 आणि Legal या आकारांतील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेल्या आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणार्यांची आवश्यकता !
सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा...
राष्ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्या पूर्णवेळ साधकांच्या वापरातील गाद्या नव्याने बनवण्यासाठी गादी बनवण्याचे...