साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्चयाद्वारे मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !
‘आध्यात्मिक पातळी ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्यावर पूर्णवेळ साधना करण्याच्या संदर्भात मनात विकल्प निर्माण होत नाहीत. त्यापेक्षा अल्प पातळीच्या साधकांना निर्णय घेणे कठीण जाते.