ठाणे येथे सनातनच्या वतीने पितृपक्ष या विषयावर मार्गदर्शन !
कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
या वेळी बोलतांना सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस म्हणाल्या, हिंदु धर्मात सांगण्यात आलेल्या प्रत्येक कृतीमागे शास्त्र आहे. या शास्त्राचे पालन करणे म्हणजेच धर्माचरण होय !
१० सप्टेंबर या दिवशी येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. राजेश बोरगावे आणि नगरसेवक श्री. नरेंद्र भद्रापूर यांनी कौतुकास्पद कृती केली. भाविकांना मूर्ती विसर्जन करायला सोपे व्हावे यासाठी नगरपालिकेने प्लास्टिकच्या टाक्यांवर (बॅरलवर) फळी बसवून (होडीसारखे) प्लॅटफॉर्म बनवले होते.
इंदूर (तेलंगण) – येथील सार्वजनिक गणपति मंदिरात नुकतेच सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. येथील नगरसेवक श्री. वानी आणि मंदिराचे अध्यक्ष श्री. गणेश यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्थानिक धर्माभिमानी हिंदु श्री. घनःश्याम व्यास, श्री. जुगल किशोर पाण्डेय, अधिवक्ता शरत चन्द्र, ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री. भूपती राव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. … Read more
नवी देहली – येथील महाराजा अग्रसेन भवन, विकासपुरीमध्ये २४ एप्रिल २०१६ या दिवशी ज्योतिष समाधानपिठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेले प्रसिद्ध ज्योतिषी आणि अन्य मान्यवर यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.
दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मध्ये अध्यात्मप्रसार ! इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. इंदूर येथे ग्रंथ प्रदर्शनाला ३ सहस्र जिज्ञासूंनी भेट दिली. ‘श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !’ असे पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी (उपाख्य छोटे काका महाराज) यांनी गौरवोद्गार काढून आशीर्वाद दिले.
राजस्थान येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन, शाळेतील मातृसंमेलन आणि पितृपक्षानिमित्त प्रवचन, इत्यादी उपक्रमांचा आढावा.
अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.
सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !