होलीदहनानंतर प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?

एखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालणे म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करू इच्छिणार्‍यांना त्या साधनेपासून वंचित करण्यासारखे आहे.

होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी साजरी करा ! – सनातन संस्था

वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.

गुरुपौर्णिमा (व्यासपूजन)

भक्ताकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणार्‍या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.

रामनवमी पूजाविधी

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.

रामनवमी

रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात. रामनवमी हा उत्सव साजरा करण्यामागील इतिहास, महत्त्व, उत्सव साजरा करण्याची पद्धत….

कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)

कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.