विविध प्रकारच्या धुतलेल्या अन् न
धुतलेल्या नवीन आणि वापरलेल्या वस्त्रांची तुलना

धुतलेले कपडे घातल्यामुळे देवतांची स्पंदने कपडे आणि व्यक्ती यांच्याकडे आकृष्ट होतात. ही आकृष्ट झालेली देवतांची स्पंदने कपड्यांच्या माध्यमातून व्यक्तीला प्राप्त होतात. ही प्रक्रिया कशी होते, त्याविषयी पाहू.

कौशेय (रेशमी) वस्त्र सर्व वस्त्रांमध्ये सात्त्विक

देवपूजेसाठी, मंगलप्रसंगी आणि सोवळ्यासाठी कौशेय (रेशमी) वस्त्र वापरतात. प्रकृतीनुसार सुती, कौशेय आणि लोकरी कपडे वापरण्याचे लाभ याविषयीची माहिती प्रस्तुत पाहूया.