प्रश्नावली : संत वाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार !
संत त्यांच्या लिखाणातून साधना, अध्यात्म आदी विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. संतांनी लिहिलेले विविध प्रकारचे गद्य आणि पद्य वाङ्मय सर्वपरिचित आहे.
संत त्यांच्या लिखाणातून साधना, अध्यात्म आदी विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. संतांनी लिहिलेले विविध प्रकारचे गद्य आणि पद्य वाङ्मय सर्वपरिचित आहे.
स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी, म्हणजेच सनातन हिंदु धर्माचे तेज विदेशात पसरवण्यासाठी सवर्र् धर्म परिषदेच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते.
समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा. त्रैलोक्यात सद्गुरुच श्रेष्ठ आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादाविना कोणतेही कार्य होऊच शकणार नाही. श्रीरामाच्या आशीर्वादाविना सीतेचा शोध घेणे किंवा लंकेत जाणे शक्य नव्हते. शेवटी काय, ईश्वर हाच सद्गुरु अन् सद्गुरु हाच ईश्वर !
धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले.
देशी गायीच्या गोमूत्रात सोने मिळाल्याचा दावा गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी केला आहे. त्यामुळे गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे.
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी अन् हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन आणि प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु … Read more
कामवासना ही नैसर्गिक प्रेरणा असते. ती प्रजोत्पादनासाठी असते आणि तिच्यामुळे वंशपरंपरा टिकून रहाते. माझ्या कामवासनेची तृप्ती तर व्हायलाच हवी; परंतु संततीला सांभाळण्याचे दायित्व माझे नाही, हे म्हणणे निसर्गविरोधी आहे.
‘नुकताच भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा करण्यात आला. त्या वेळी ‘खर्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला आहे का ?’, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?’, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले.
एक बुद्धीवादी व्यक्ती दुसर्या व्यक्तीला म्हणाली, तुमचा देव गाभार्यात बसून नैवेद्य खाण्याविना काय काम करतो ? हे वाक्य ऐकून मला त्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव कराविशी वाटली; कारण देव काय काय करतो, ते शब्दांत सांगणे अशक्यच आहे. तेव्हा देवाने मला पुढील ओळी सुचवल्या. देव पाडतो पाऊस । देव धाडतो थंडी-ऊन । देव भागवितो भूक । देव … Read more
रामाने राज्य करतांना ‘प्रत्येक जिवाचे कल्याण व्हावे’, यासाठीच राज्य केले. रामराज्यात कोणताही भेदभाव नव्हता.
