संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
संत ज्ञानेश्वर यांनी शास्त्रप्रमाणावर भर दिला आहे ! सर्व जनसामान्यांना विधीनिषेध कटाक्षाने पालन करण्याचा आदेश दिला आहे.
संत ज्ञानेश्वर यांनी शास्त्रप्रमाणावर भर दिला आहे ! सर्व जनसामान्यांना विधीनिषेध कटाक्षाने पालन करण्याचा आदेश दिला आहे.
ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना अन्नच नव्हे, पाणीही मिळू दिले नाही. त्यांचा भयानक छळ केला. त्याचे अगदी पुसटसे प्रतिबिंबही ज्ञानेश्वरी अथवा त्यांच्या अभंगादी वाङ्मयात का उमटले नाही ?
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली चैतन्यमयी भजने आता आपण ऐकूया !
परम श्रद्धेय पूजनीय श्री काणे महाराज (गोळ्या वाटणारे बाबा) यांनी २२.१०.२०१७ या दिवशी पहाटे ५ वाजता देहत्याग केला. त्यानिमित्त प.पू. महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन, भजन आणि भंडारा ४.११.२०१७ या दिवशी वारुळवाडी (नारायणगाव, जिल्हा पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे अनेक संतांची तपोभूमी ! कणकवलीचे प.पू. भालचंद्र महाराज, पिंगुळीचे प.पू. राऊळ महाराज, माणगावचे प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी, हे सर्व सिंधुदुर्गातील संत आहेत.
पुणे येथील खेड तालुक्यातील नारायणगावातील प.पू. काणे महाराज (वय ८६ वर्षे) यांनी २२ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देहत्याग केला.
श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी वर्ष १९१२ मध्ये माघ शुक्ल सप्तमी (रथसप्तमी) या दिवशी पालघर, जिल्हा ठाणे येथे संजीवन समाधी घेतली.
प्रा. नेवासकरकाका एक थोर इतिहास संशोधक असून त्यांच्यातील नम्रतेमुळे साधकांना त्यांच्याशी जवळीक वाटली. त्यानंतर सनातन संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचेे संबंध निर्माण झाले.
संभाजीनगर येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी पू. महाराजांना सनातनचे पंचांग भेट दिले आणि सनातनच्या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
पू. (डॉ.) जयंत करंदीकर हे हृदयरोग विशेषज्ञ आहेत. त्यांना आधुनिक वैद्य म्हणून कार्य करून पुष्कळ पैसे मिळवता आले असते; परंतु त्यांनी तसे न करता त्यांचे संपूर्ण आयुष्य ॐकार साधनेसाठी दिले आहे.
