रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !
‘आश्रम पहाणे, हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. सध्याच्या स्थितीत सनातन धर्मप्रसाराचे कार्य अपरिहार्य आहे. ते कार्य वृद्धींगत करण्याचे महान कार्य आश्रमात चालू आहे. मला येथे येऊन धन्य वाटले.’