१. आश्रमातील चैतन्यात वाढ झाली असल्याने पुष्कळ भावजागृती होते !
‘मी आश्रमात काही वर्षांपासून येत आहे. साधकांमधील चैतन्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे. ‘आपल्या समवेत प्रत्येक क्षणी गुरुदेव आहेत’, असे मला जाणवते. आश्रमातील चैतन्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली.’ – अधिवक्ता निरंजन बी. चौधरी (सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद), जळगाव
२. ‘आश्रम पाहून मला मनःशांती मिळाली आणि नवचैतन्यदायी ऊर्जा प्राप्त झाली.’ – अधिवक्ता प्रभाकर वामन भोगले, मुंबई
३. ‘आश्रमासारखा आनंद कुठेही पहायला मिळत नाही. मला हा स्वर्गयोग वाटला.’ – अधिवक्ता गजानन दगडू चौगुले, तुळजापूर, जिल्हा धाराशिव.

कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !