१. रामनाथी आश्रमाची अनुभवलेली वैशिष्ट्ये !
अ. ‘आश्रमात सर्वत्र सकारात्मक ऊर्जा आहे.
आ. येथील साधक सात्त्विक, धार्मिक आणि पुष्कळ नम्र आहेत.
इ. येथे सर्वकाही चांगले आहे.
ई. मला आश्रमात शांती अनुभवता आली.’
– श्री. मंजुनाथ बसवनगौडा (प्रदेशाध्यक्ष, बजरंग सेना), मंड्या, कर्नाटक.
२. ‘आश्रम पहाणे, हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. सध्याच्या स्थितीत सनातन धर्मप्रसाराचे कार्य अपरिहार्य आहे. ते कार्य वृद्धींगत करण्याचे महान कार्य आश्रमात चालू आहे. मला येथे येऊन धन्य वाटले.’
– डॉ. लक्ष्मीश सोंदा (इतिहासक), शिरसी, कर्नाटक.

सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !