नामजप

नामजपाचे महत्त्व

नामजप करतांना स्थळ-काळाचे कोणत्याही प्रकारे बंधन येत नाही. त्यामुळे आपल्याला २४ घंटे (तास) नामसाधना करता येते. म्हणजेच ईश्वराशी अखंड अनुसंधान राखणे शक्य होते.

देवतेविषयी भक्तीभाव निर्माण झाल्यानंतर देवतेचे नाम कसेही घेतले तरी चालते; परंतु भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.

आपल्या उपास्य देवतेचा नामजप कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment