काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – ३

१. झोपेशी संबंधित विकार

1395311753_Nidra_Flash_banner_Antim

१ अ. . झोप न लागणे (निद्रानाश)

१. श्री हनुमते नमः । (वायु), नामजप एेका

२. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज), नामजप एेका

३. श्री दुर्गादेव्यै नमः। – श्री गुरुदेव दत्त । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : दत्त, तत्त्व : पृथ्वी, आप),

४. भर्गो (तेज),

५. ई (देवता : श्रीराम, तत्त्व : आप),

६. यं (वायु),

७. रं (तेज),

८. ॐ (आप, तेज),

९. द्विम् (आप, तेज),

१०. चतुर् (*),

११. षट् (वायु)

आणि १२. सप्तन्

विशेष न्यासस्थान : मणिपुरचक्र

 

टीप १. बहुतेक नामजपांच्या पुढे कंसात नामजपाशी संबंधित महाभूत (तत्त्व) दिले आहे, उदा. श्री विष्णवे नमः । (आप). त्या तत्त्वाशी संबंधित मुद्रेसाठी उपयुक्त हाताचे बोट या वरून समजून घ्यावे.

टीप २. काही विकारांमध्ये विशेष न्यासस्थानही दिले आहे. त्या त्या विकारात या मध्ये दिलेल्या सारणीतील न्यासस्थान आणि विशेष न्यासस्थान या दोन्हींपैकी ज्या ठिकाणी न्यास केल्याने जास्त लाभ होतो, असे जाणवेल, त्या ठिकाणी न्यास करत नामजप करावा.

संदर्भ : विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !