काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – १

१. डोळ्यांचे विकार

 १ अ. डोळ्यांची आग होणे, डोळे तांबडे होणे

श्रीराम जय राम जय जय राम । (तेज, वायु)   नामजप एेका

 १ आ. डोळ्यांचे सर्व विकार

१. श्रीराम जय राम जय जय राम । (आप),

२. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज), नामजप एेका

३. ॐ शं शङ्खिनीभ्यान् नमः । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज),

४. ॐ घृणि सूर्याय नमः । / श्री सूर्यदेवाय नमः । (टीप) (ग्रह : सूर्य, तत्त्व : तेज),

५. ॐ शुं शुक्राय नमः । (ग्रह : शुक्र, *), ६. ह्रूं (*) आणि ७. ॐ (आप, तेज)

टीप – विकार सूर्य ग्रहाच्या पिडेमुळे झाला आहे, हे निश्‍चित माहीत असल्यासच हा नामजप करावा, अन्यथा पर्यायी नामजप करावा.

२. नाकाचे विकार

२ अ. पडसे (सर्दी)

१. श्री गणेशाय नमः । (पृथ्वी)

२. गँ (*)

 २ आ.  वारंवार होणारे पडसे (सर्दी)

१. श्री गणेशाय नमः । (पृथ्वी, आप),

२. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज),  नामजप एेका

३. धीमहि (तेज),

४. ऊ (देवता : ब्रह्मदेव, *)

५.षट् (वायु)

विशेष न्यासस्थान : स्वाधिष्ठानचक्राच्या दोन इंच वर

३. रक्ताभिसरण संस्थेचे विकार

३ अ. उच्च रक्तदाब

१. ॐ नमो भगवते वासुदेवाय । (आप, तेज, वायु, आकाश), नामजप एेका

२. ॐ वं वज्रहस्ताभ्यान् नमः । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज),

३. ह्रूं (*),

४. ॐ (आप, तेज)

५. ॐ शान्तिः । (*)

३ आ . न्यून रक्तदाब

१. ॐ (आप, तेज)

२. ॐ शान्तिः । (*)

४. श्‍वसनसंस्थेचे विकार

४ अ . सर्व प्रकारचा खोकला

१. श्री विष्णवे नमः । (देवता : श्रीविष्णु, तत्त्व : आप),

२. श्री सूर्यदेवाय नमः । (तेज),

३. हं (आकाश)

४. ॐ (आप, तेज)

४ आ . दमा (अस्थमा)

१. श्री विष्णवे नमः । (देवता : श्रीविष्णु, तत्त्व : आप),

२. श्री हनुमते नमः । (वायु),  नामजप एेका

३. ॐ नमः शिवाय । (आकाश), नामजप एेका

४. श्री चन्द्रदेवाय नमः । / ॐ सों सोमाय नमः । (ग्रह : चंद्र, तत्त्व : आप),

५. ॐ शं शनैश्‍चराय नमः । (ग्रह : शनि, *),

६. श्री सूर्यदेवाय नमः । (तेज),

७. धीमहि (तेज),

८. ऊ (देवता : ब्रह्मदेव, *),

९. यं (वायु),

१०. हं (आकाश),

११. ह्रां (*),

१२. ह्रूं (*),

१३. ॐ (आप, तेज)

१४. षट् (वायु)

विशेष न्यासस्थान : अनाहतचक्राच्या एक इंच वर

५. पचनसंस्थेचे विकार

अ . भूक न लागणे

१. श्री गणेशाय नमः । (पृथ्वी),

२. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज),

३. श्री अग्निदेवाय नमः । (तेज),

४. श्री सूर्यदेवाय नमः । (तेज),

५. यो (तेज),

६. ऐ (देवता : श्री गणपति, तत्त्व : पृथ्वी),

७. रं (तेज),

८. ॐ (आप, तेज),

९. द्विम् (आप, तेज),

१०. सप्तन् (तेज)

११. अष्टन् (पृथ्वी)

विशेष न्यासस्थान : स्वाधिष्ठानचक्र

५ आ . पचनशक्ती अल्प असणे (अग्निमांद्य)

१. ॐ नमो भगवते वासुदेवाय । (आप, तेज, वायु, आकाश),

२. श्री विठ्ठलाय नमः । (*),

३. ॐ नमः शिवाय । (आकाश),

४. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज),

५. ॐ बुम् बुधाय नमः । (ग्रह : बुध, *),

६. श्री दुर्गादेव्यै नमः । – ॐ नमः शिवाय । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : शिव, तत्त्व : आकाश),

७. श्री अग्निदेवाय नमः । (तेज),

८. श्री सूर्यदेवाय नमः । (तेज),

९. श्री आकाशदेवाय नमः । (आकाश),

१०. खं (आकाश),

११. रं (तेज),

१२. हं (आकाश),

१३. ह्रां (*),

१४. ॐ (आप, तेज),

१५. एकम् (आकाश),

१६. द्विम् (आप, तेज)

१७. सप्तन् (तेज)

५ इ. अजीर्ण किंवा अपचन होणे

१. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज),

२. श्री अग्निदेवाय नमः । (तेज),

३. श्री सूर्यदेवाय नमः । (तेज),

४. रं (तेज),

५. ॐ (आप, तेज),

६. द्विम् (आप, तेज)

७. सप्तन् (तेज)

५ ई. जेवणापूर्वी मळमळणे

१. ॐ नमः शिवाय । – श्री गुरुदेव दत्त । (देवता : शिव, तत्त्व : आकाश; देवता : दत्त, तत्त्व : पृथ्वी, आप),

२. सवितुः (तेज),

३. आ (देवता : श्रीविष्णु, तत्त्व : आप)

४. द्विम् (आप, तेज)

विशेष न्यासस्थान : मणिपुरचक्राच्या दोन इंच वर

 ५ उ. आम्लपित्त (अ‍ॅसिडीटी – छातीत-पोटात जळजळणे, पित्त होणे)

१. श्रीराम जय राम जय जय राम । (तेज, वायु),

२. ॐ नमो भगवते वासुदेवाय । – श्री गणेशाय नमः । (देवता : श्रीकृष्ण, तत्त्व : आप, तेज, वायु, आकाश; देवता : श्री गणपति, तत्त्व : पृथ्वी),

३. यो (तेज),

४. ऐ (देवता : श्री गणपति, तत्त्व : पृथ्वी),

५. हं (आकाश)

६. अष्टन् (पृथ्वी)

विशेष न्यासस्थान : विशुद्धचक्राच्या चार इंच वर

६. आतड्यांचे विकार

६ अ. पोट फुगणे

श्री हनुमते नमः । (वायु)

६ आ. पोटात गॅस होणे

१. श्री हनुमते नमः । (वायु),

२. ॐ वं वज्रहस्ताभ्यान् नमः । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज)

३. हं (आकाश)

६ इ. बद्धकोष्ठता (मलावरोध)

१. श्री गणेशाय नमः । (पृथ्वी, आप)

२. गँ (*)

टीप १.  बहुतेक नामजपांच्या पुढे कंसात नामजपाशी संबंधित महाभूत (तत्त्व) दिले आहे, उदा. श्री विष्णवे नमः । (आप). त्या तत्त्वाशी संबंधित मुद्रेसाठी उपयुक्त हाताचे बोट या वरून समजून घ्यावे.

टीप २. काही विकारांमध्ये विशेष न्यासस्थानही दिले आहे. त्या त्या विकारात या मध्ये दिलेल्या सारणीतील न्यासस्थान आणि विशेष न्यासस्थान या दोन्हींपैकी ज्या ठिकाणी न्यास केल्याने जास्त लाभ होतो, असे जाणवेल, त्या ठिकाणी न्यास करत नामजप करावा.

संदर्भ : विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !