हिंदूंनो, काळानुसार साधना म्हणून श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र यांचे प्रतिदिन पठण करा !

आपत्काळात स्वतःसह, कुटुंबीय, गाव आणि राष्ट्र यांचे रक्षण व्हावे, तसेच आगामी रामराज्यासाठी उपयुक्त असे रामभक्त निर्माण व्हावेत, या व्यापक उद्देशाने प्रतिदिन एकवेळा श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र अथवा हनुमानचालिसा म्हणावी.

चंद्रपूर येथे गायत्री परिवाराकडून सनातन संस्थेच्या साधिकांचा सत्कार

‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘गायत्री परिवारा’च्या वतीने उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी येथील सनातनच्या साधिका सौ. मंगला दरवे आणि सौ. दीपाली सिंगाभट्टी यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासह नीतीमान आणि आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा ! – पू. शिवाजी वटकर, सनातन संस्था

या वेळी त्यांनी गोष्टी सांगून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.डी. कांबळे यांनी केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचा पुणे येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’ कार्यक्रमात सन्मान !

‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’ कार्यक्रमात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतील योगदान अन् सेवाकार्य यांविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला.

राज्यात विविध ठिकाणी हिंदु नववर्षानिमित्त शोभायात्रा !

वशेणी (जिल्हा रायगड) येथे पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा पार पडली ! ठाणे जिल्ह्यातील शोभायात्रांत हिंदूंचा उत्साह शिगेला ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागतयात्रेत सहभागी होऊन दिल्या ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !

रामनाम संकीर्तनाचे स्वरूप : रामराज्यासाठी प्रार्थना : ५ मिनिटे, श्रीरामनामाचा जप : ५० मिनिटे, हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा : ५ मिनिटे

ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागतयात्रांत सनातन संस्थेच्या वतीने ‘रामराज्या’ची संकल्पना !

ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे झालेल्या नववर्ष स्वागतयात्रांमध्ये रामसेतूची संकल्पना साकारत हातात प्रतिकात्मक शिळा घेऊन सनातन संस्थचे साधक सहभागी झाले होते.

श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

२६.३.२०२६ या दिवशी श्रीरामनवमी आणि २.४.२०२६ या दिवशी हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.

देहली आणि ग्रेटर नोएडा (फरीदाबाद, हरियाणा) येथे आयोजित केलेल्या रा.स्व. संघाच्या ‘हिंदु परिषदे’त सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

येथील चित्तरंजन पार्कमधील ‘सी ब्लॉक पार्क’, ‘गोपाल वाटिका, तरुण एन्क्लेव्ह’ येथे रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित ‘हिंदु परिषदे’त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले माध्यम !

एका पालकांनी सांगितले, मुलांना बालसंस्कारवर्गात सहभागी होण्यासाठी वेगळी आठवण करून देण्याची आवश्यकता भासत नाही. ती स्वतःहून उत्साहाने वर्गात उपस्थित रहातात.’पालकांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून माझ्या लक्षात आले, ‘बालसंस्कारवर्ग मुलांवर संस्कार करणे, त्यांचे चारित्र्य घडवणे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होणे’, यांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत.’