सणांशी संबंधित लहरी आणि त्यांचे कार्य
प्रत्येक सणाच्या निमित्ताने पृथ्वीवर विविध प्रकारच्या लहरी कार्यरत होतात, ज्यामुळे ते साजरे करणार्यास साधनेसाठी साहाय्य होते. या लहरींविषयीची माहिती जाणून घेऊया.
प्रत्येक सणाच्या निमित्ताने पृथ्वीवर विविध प्रकारच्या लहरी कार्यरत होतात, ज्यामुळे ते साजरे करणार्यास साधनेसाठी साहाय्य होते. या लहरींविषयीची माहिती जाणून घेऊया.
स्वार्थाला महापाप समजले जाते. सुवर्णाची चोरी करणे, हे तिसरे महापातक आहे. सार्वजनिक निधीचा अपहार करणे, जाईच्या फुलांचा व्यापार करणे यांसारखी दशविध पापे या लेखात सांगितली आहेत.
रामनाथी आश्रम हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि धर्मरक्षणाच्या प्रयत्नांच्या समिधा टाकण्यासाठीचे महाकायी यज्ञकुंड आहे. रामनाथी आश्रम हे २१ व्या शतकातले एकमेव तीर्थक्षेत्र असावे, असे वाटते. – श्री. बाळासाहेब बडवे
रामनाथी आश्रम हा भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलपद्धतीच्या आश्रमाचा २१ व्या शतकात आदर्शवत असा ठेवा आहे.
मनुष्यजन्मात केलेले पुण्य पुढील जन्मातही कशा प्रकारे उपयोगी पडते, तसेच पुण्यकर्म करण्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.
कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत तसेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेश केल्यानंतर आणि देवळातून बाहेर पडतांना करावयाच्या कृती समजून घेऊया.
ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. या दिवशी पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्या ठेवून कश्यपादी सात ऋषि व अरुंधती यांचे आवाहन व षोडशोपचार पूजन करावे.
सर्वसामान्य व्यक्तींना ‘विज्ञान’ आणि ‘अध्यात्म’ या दोन निरनिराळ्या गोष्टी वाटतात. अध्यात्म म्हणजे अनंताचे, सर्व विषयांचे ज्ञान ! विज्ञान ही अध्यात्माचीच एक शाखा आहे.
द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. तो दिवस म्हणजे पांडव पंचमी.