वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर कसे असावे ?
देवघर बनवतांना ते थेट फरशीवर ठेवू नये. देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे.
देवघर बनवतांना ते थेट फरशीवर ठेवू नये. देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे.
हस्तांदोलन करणे, ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. हस्तांदोलनाची कृती करणे म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणे, तर नमस्कार करणे, म्हणजे भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणे. भारतियांनी स्वतः भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करून ही शिकवण भावी पिढीलाही द्यायला हवी.
देवळातील सगुण देवाचे दर्शन घेतल्यामुळे जिवाचे सगुणातून निर्गुणाकडे जाण्यासाठी प्रयत्न होतात. देवळाच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमुळे ईश्वरी तत्त्वाच्या निर्गुण लहरींचे रूपांतर सगुण लहरींत होते.
हिंदु धर्मातील सगुण उपासनापद्धतीचा पाया म्हणजे ‘देवपूजा’. देवाची यथासांग पूजा केली, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.
प्रस्तुत लेखात आपण कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ, कुंकू कधी अन् कसे लावावे, एका स्त्रीने दुसर्या स्त्रीला कपाळावर कुंकू कसे लावावे, सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य का, यांविषयीच्या कृती त्यांमागील अध्यात्मशास्त्रीय कारणांसहित जाणून घेऊया.
देवपूजा म्हणजे काय, देवपूजेची निर्मिती, महत्त्व, प्रकार, देवपूजा दिवसात किती वेळा आणि कोणत्या समयी करावी, देवपूजा कधी करू नये यांविषयीचे शास्त्र पाहूया.
पूजेच्या वेळी होणार्या अयोग्य कृती आणि पूजेच्या वेळी करावयाच्या योग्य कृती यांविषयी पाहूयात. पुढीलप्रमाणे पूजा केल्यास पुजेचा लाभ होतो.
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत तसेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेश केल्यानंतर आणि देवळातून बाहेर पडतांना करावयाच्या कृती समजून घेऊया.
घरातील आणि देवळातील वातावरणात असणारा भेद देवळात गेल्यावर पटकन लक्षात येतो. यामागे नेमके काय कारण आहे, भक्तीयोगानुसार आणि ज्ञानयोगानुसार देवळाचे महत्त्व काय आहे, याविषयीचे विवेचन या लेखातून जाणून घेऊया.
आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. या लेखात आरती करतांना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे.