(म्हणे) `देवाला स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही’ !
देवाला स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही !’ – ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर. डॉ. दाभोलकर यांनी देवाला पाहिलेले नाही आणि जाणलेलेही नाही. त्यामुळे देवाच्या धोतर नेसण्याच्या क्षमतेविषयी त्यांना काहीही ठाऊक असणे शक्य नाही.