षोडशोपचार पूजाविधी (भाग २)

काही देवतांची पूजा करतांना त्या देवतेच्या वैशिष्ट्यानुसार किंवा देवतांची विशिष्ट पूजा करतांना नेहमीच्या षोडशोपचार पूजेत थोडाफार पालट (बदल) केला जातो.

षोडशोपचार पूजाविधी (भाग १)

आपल्या त्रिकालदर्शी ऋषीमुनींनी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवपूजा केल्यासच त्यांच्या संकल्पशक्तीचा आपल्याला लाभ मिळतो. याला ‘षोडशोपचार पूजन’ असे म्हणतात. प्रस्तुत लेखात षोडशोपचार पूजनासंदर्भातील सर्वसाधारणतः करावयाच्या पूजनाची कृती पाहूयात.