पूर्वपुण्याईने प्राप्त होणार्‍या गोष्टी कोणत्या ?

वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.

सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग १)

वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे.

आद्य शंकराचार्य : हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक !

प्रचंड बुद्धीमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्य यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले आणि धर्माला तेज प्राप्त झाले.

रामनवमी पूजाविधी

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.

रामायण

रामायण हा शब्द रं अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.

प्रकृतीनुसार कपड्यांचा रंग

व्यक्तीची आवडनिवड अन् प्रकृती यांनुसार कोणते कपडे वापरावेत, कपड्यांचा रंग निवडण्यामागील सर्वसाधारण आध्यात्मिक दृष्टीकोन, यांविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.