अलंकारांतील विविध रत्नांचा शरिरावर होणारा परिणाम

दागिन्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारची रत्ने जडवली जातात. या रत्नांचा शरिरावर होणारा परिणाम, तसेच अलंकारांतील रत्नांप्रती अलंकार परिधान करणार्‍याने कसा भाव ठेवावा, ते या लेखातून जाणून घेऊया.

पुरुषांचे अलंकार

पूर्वी पुरुषांनी अलंकार घालण्याची प्रथा होती. सध्या मात्र बहुतांश पुरुष अलंकार परिधान करत नाहीत. यामागील काही कारणे, तसेच पूर्वी पुरुष वापरत असलेल्या काही अलंकारांचे महत्त्व या लेखात जाणून घेऊया.

हाताच्या बोटात अंगठी घालण्याचे महत्त्व

हाताच्या बोटात अंगठी घालण्याचे महत्त्व, तसेच स्त्रियांनी आणि पुरुषांनी कोणत्या बोटात अंगठी घालावी, याविषयीचे विवेचन या लेखातून समजून घेऊया.

स्त्रियांचे अलंकार

स्त्रियांनी अलंकार धारण करण्याचे महत्त्व आणि अलंकार धारण केल्यामुळे होणारे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया. विधवा स्त्रियांनी अलंकार का घालू नये, याविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.

अलंकारांचा वापर करण्यामागील उद्देश आणि महत्त्व

अलंकारांमध्ये देवतांच्या लहरी आकृष्ट होण्यामागे नेमके शास्त्र काय आहे आणि देवतांनी परिधान केलेले अलंकार महिलांनी घातल्यास काय लाभ होतात, अलंकार परिधान करण्यातून नकळत बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) उपाय कसे होतात आणि ग्रहपिडा टाळण्यासाठी रत्नांचे महत्त्व जाणून घेऊ.

अलंकारशास्त्र : युगांनुसार अलंकारांत होत गेलेले पालट (बदल)

सत्ययुगापासून अलंकारांचा वापर करण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक युगात सत्त्वगुणाचे प्रमाण अल्प होत जाऊन रज आणि तम गुणांचे प्राबल्य वाढत गेले तशी आसुरी अलंकारांची निर्मिती होऊ लागली. ती कशी, हे जाणून घेऊया.