स्वभावदोषांविषयी शंकांचे निरसन
या लेखात आपण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयी विचारलेल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या शंका आणि त्याचे निरसन पाहू.
या लेखात आपण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयी विचारलेल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या शंका आणि त्याचे निरसन पाहू.
मनुष्याच्या मनाचे कार्य, संस्कारांची निर्मिती, स्वभाव, स्वभावदोषांची उत्पत्ती आणि प्रकटीकरण त्यांमागील कारणे आदी सूत्र या लेखात सविस्तरपणे दिले आहेत.
एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही.
राजापूर, रत्नागिरी येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये यांनी प्रथम सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीप्रमाणे मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांना प्रेरणा कशा प्रकारे मिळाली, तसेच मूर्ती घडवतांना आलेल्या अनुभूती आदींविषयी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.
हे असेच चालू राहिले, तर पर्वचा म्हणणारी आणि सूर्यनमस्कार घालणारी भारतातील बालके इतिहासजमा होऊन भेसळयुक्त दुधात उंची वाढणारी पूड मिसळून ते पिणारी भारताची उद्याची पिढी ही मंदबुद्धी, दुर्गुणी, निस्तेज आणि ध्येयहीन निपजली, तर त्यात आश्चर्य वाटायला नको !
कुशासनावर (दर्भाच्या आसनावर) बसून साधना केल्याने ज्ञानसिद्धी होते. कांबळे अंथरून त्यावर बसून साधना केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळे हे देवी (पार्वती), दर्भ, दूर्वा किंवा चांगले कांबळे यांपैकी कोणत्याही एकापासून बनवलेल्या आसनावर बसून एकाग्रतेने जप करावा.
चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्वराची (सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे.
एखाद्याला कल्पना न देता त्याच्या मरणानंतर त्याच्या देहाचे दान केल्यास आणि त्याला ते न आवडल्यास त्या अवयवाभोवती त्याचा लिंगदेह घुटमळत राहू शकतो, त्याशिवाय त्याचा लिंगदेह अवयव काढण्यास परवानगी देणार्या, काढणार्या अन् वापरणार्या व्यक्तींनाही त्रास होऊ शकतो.
गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम स्वयंघोषित सुधारक काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता या स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे.
मी माझ्याकडे येऊन सनातनचे सात्त्विक साहित्य घेऊन जाणार्यांना नमस्कार करत असे; परंतु आता सात्त्विक साहित्याची उपयुक्तता अनुभवायला आल्यामुळे येणार्या व्यक्तीच मला नमस्कार करतात.