स्वामी वरदानंद भारती यांचे विचारधन !
श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशीला असणार्या स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथीच्या निमित्ताने साप्ताहिक पंढरी प्रहारच्या स्वामी वरदानंद भारती विशेषांकातील (संपादक : भागवताचार्य श्री. वा.ना. उत्पात, एप्रिल १९९१) आणि हिंदु धर्म समजून घ्या ! या पुण्याच्या स्वस्तिश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील विविध विषयांवरील निवडक विचार येथे देत आहोत..