महाल, नागपूर येथील जागृत श्री गणपति मंदिर !
नागपूर येथील महाल भागात श्री गणपतीचे प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार श्री. मधुसूदन ताम्हणकर यांच्या घरात हे मंदिर आहे. येथील शमी वृक्ष मूळ मंदिरापासून लांब आहे.
नागपूर येथील महाल भागात श्री गणपतीचे प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार श्री. मधुसूदन ताम्हणकर यांच्या घरात हे मंदिर आहे. येथील शमी वृक्ष मूळ मंदिरापासून लांब आहे.
चोपडा येथील पंकज विद्यालयात शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने २६ ऑगस्टला स्वभावदोष आणि अहं निमूर्लन प्रक्रिया कशी राबवावी ? याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करत असलेले कार्य प्रभावीपणे आणि नियमितपणे साधना म्हणून करण्याचा निर्धार कार्यशाळेतील धर्मप्रेमींनी केला.
साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी त्यांना नामजप, मुद्रा, न्यास शोधून देणे अशा स्वरूपाची सेवा पू. मुकुल गाडगीळकाका करतात.
२५.४.२०१७ या दिवशी नामजप करतांना मला संगीतातील सप्तस्वर आकाशात दिसले. त्यानंतर सातही स्वरांनी माझ्या देहात प्रवेश केला. तेव्हा माझे मन एकाग्र होऊन माझी भावजागृती झाली.
रामटेक गडाच्या पायथ्याशी स्थित या मंदिरात अठराभुजा असलेली साडेचार ते पाच फूट उंच, संगमरवरी दगडाची वैशिष्ट्यपूर्ण अतीप्राचीन अशी ही श्री गणेशमूर्ती आहे. तिला अष्टदशभुज असे संबोधतात.
सनातनच्या साधकांनी केलेल्या प्रबोधनानंतर डी मार्टच्या व्यवस्थापनाने ही विडंबनात्मक श्री गणेशमूर्ती पालटून त्या ठिकाणी सात्त्विक श्री गणेश मूर्ती ठेवल्या
वाई (जिल्हा सातारा) येथे नुकतीच शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस आणि प्रशासन यांनी श्री गणेशमूर्ती दान आणि कृत्रिम तलाव या संकल्पनांना प्रशासनाने मान्यता दिली;
मूर्ती खाली पडली; पण भग्न झाली नाही, तर प्रायश्चित्त घ्यावे लागत नाही. केवळ त्या देवतेची क्षमा मागायची आणि तीलहोम, पंचामृत पूजा, दुग्धाभिषेक इत्यादी विधी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या सांगण्यानुसार करावेत.
वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे.