विजयादशमीनिमित्त पुणे येथे दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेचा सहभाग !
विजयादशमीच्या दिवशी येथील पाषाण भागात घेण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेच्या साधकांनी सहभाग घेतला.प्रवीण नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती केली.
विजयादशमीच्या दिवशी येथील पाषाण भागात घेण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेच्या साधकांनी सहभाग घेतला.प्रवीण नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती केली.
संत बालयोगीजी महाराज यांच्या शुभहस्ते सनातन पंचांग – २०१८ आणि सात्त्विक आकाशकंदिल यांचे अनावरण करण्यात आले.सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले.
हज यात्रेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते, तर विन्ध्याचलमध्ये नवरात्रीच्या मेळाव्याकरता येणार्या यात्रेकरूंच्या तिकिटांवर अधिभार वाढवण्यात येतो, हा धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंवर अन्याय आहे, त्यामुळे हिंदूंनी जागृत झाले पाहिजे.
हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने येथे पाच ठिकाणी शौर्य जागरण प्रात्याक्षिके अन् अन्य ठिकाणी नवरात्र आणि दसर्याचे महत्त्व, तर एका ठिकाणी नारी, तू अबला नाही, सबला हो याविषयी व्याख्यान, तर दोन ठिकाणी धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले.
आश्रमात अतिशय दैवी शक्ती जाणवली. या दैवी शक्तीमुळे येथे चमत्कार घडतांना मी पाहू शकतो. नोव्हेंबर २०१७ नंतर या आश्रमाला अधिक गती प्राप्त होईल. आश्रमाचे कार्य झपाट्याने वाढेल आणि त्याची ख्याती दूरवर पसरेल.
भांडुप येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. संजय गोठिवडेकर यांच्या घरी डॉ. लक्ष्मण जठार यांनी प्रवचन घेतले. प्रवचनाला श्री. गोठिवडेकरांचे १२ नातेवाईक उपस्थित होते. प्रवचनानंतर सर्वांनी नवरात्रीचे अध्यात्म शास्त्रीयज्ञान मिळाल्याने आनंद व्यक्त केला.
गोमाता बहुपयोगी आहे. केवळ एवढेच नव्हे, तर आताच्या वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला आहे. भारतीय वेदादी ग्रंथांच्या आधारे तर ‘गायीला पृथ्वीला धारण करणारी शक्ती’, असे मानले गेले आहे.
येथील छत्रपती शिवाजीनगर महिला मंडळ, नवजवान मित्र मंडळ आणि श्री महाकाली मंदिर या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त कुंकूमार्चन आणि प्रवचन कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमांना जिज्ञासू महिला आणि तरुण यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘दसर्यानिमित्त संतांनी दिलेल्या आपट्याच्या पानाचा आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २१ आणि २८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली.
‘सतना, मध्यप्रदेश येथील रामगिरी पर्वतावर श्री शारदादेवीचे मंदिर आहे. श्रीविष्णूने शिवाच्या पाठीवर असलेल्या माता सतीच्या निष्प्राण देहाचे सुदर्शनचक्राने ५१ भाग केले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले, तेथे शक्तीपीठ निर्माण झाले.