सर्वस्वाचा त्याग करून साधनेतील आनंद अनुभवणाऱ्या साधकांना आश्रय देणारी आणि त्यांना उच्च लोकांतील अनुभूती देणारी पवित्र वास्तू म्हणजे सनातनचे आश्रम !
सनातनचे आश्रम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून तन, मन आणि धन अर्पण करणार्या जिवांची वास्तू ! येथे रहाणारे साधक स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी आलेले अन् जीवनातील एकेक क्षण याचकभावाने जगणारे असतात.