विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय
आपत्काळात ओढवणार्या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे.
आपत्काळात ओढवणार्या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे.
पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठात महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
सोलापूर येथे १७ फेब्रुवारी या दिवशी हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्रंथपालांचे एकदिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे कार्य करत आहेत. सनातन संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे धर्मप्रसार आणि संस्कार यांचे कार्य, तसेच भारतात रामराज्य येणाच्या दृष्टीने करण्यात येणारे कार्य पुढे अधिक वाढण्यासाठी शुभेच्छा !,
प्रत्यक्षात ‘सेक्युलर’ या शब्दाची कोणतीही व्याख्या किंवा अर्थ भारतीय संविधानात दिलेला नाही. त्यामुळे ‘सेक्युलर’ शब्दाचे ‘धर्मनिरपेक्षता’, ‘सर्वधर्मसमभाव’, ‘लौकिकवाद’ असे विविध प्रकारचे अर्थ आज अनेकांनी काढले आहेत.
डॉ. लहाने समितीने गेल्या तीन वर्षांत एकाही रुग्णालयाची पडताळणी केलेली नाही कि शासनाला कसलाही अहवाल सादर केलेला नाही. शासनाची याविषयीची अनास्था चिंताजनक आहे.
सनातन प्रसिद्धीसाठी किंवा सत्तेसाठी कार्य करत नाही. समाजाला आनंदप्राप्ती, म्हणजेच ईश्वरप्राप्ती व्हावी, यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन सनातन संस्था करते. आताची पिढी बुद्धीने सर्व गोष्टी समजून घेऊन त्यानुसार कृतीत आणण्याचा प्रयत्न करते.
‘ग्रहणाचा ‘गुरु’, ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ या पदांवरील (विविध आध्यात्मिक पातळीच्या) संतांवर (टीप) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.
सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आज हिंदू पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘नारीशक्ती’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात केले.