स्वयंसूचनेच्या संदर्भात टाळावयाच्या चुका

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेत स्वयंसूचना तयार करणे व स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करणे, हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. यांपैकी एका टप्प्यात जरी चूक झाली, तरी प्रक्रियेचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे प्रक्रिया अमलात आणूनही माझ्यातील स्वभावदोष का दूर होत नाहीत, असे वाटून नैराश्य येऊ शकते. असे होऊ नये, यासाठी स्वयंसूचनेच्या संदर्भात पुढील चुका टाळाव्यात.   १. स्वयंसूचना देणे टाळून वृत्तीच्या स्तराऐवजी केवळ … Read more

‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ कशी राबवावी ?

१. स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा ! प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष असतातच. शेजारी, मित्र-परिवारामध्ये एकही दोष नसलेला असा कोणी आहे का ? कोणीच नाही ना ! केवळ ईश्‍वरातच एकही दोष नाही; कारण तो सर्वगुणसंपन्न आहे. सतत आनंदात रहाणे, हा ईश्‍वराचा स्वभाव आहे. त्याच्यासारखे आनंदी होण्यासाठी कोणते दोष घालवणे आणि कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे, ते पाहूया. … Read more

घाटकोपर, मुंबई येथील संत पू. जोशीबाबा यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

आश्रम भेटीच्या वेळी पू. जोशीबाबा म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधक करत असलेली आध्यात्मिक प्रगती, सिद्ध होत असलेले संत हे सनातनचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. अध्यात्म कृतीत आणण्यासाठी आवश्यक असलेला समर्पणभाव साधकांमध्ये ठायीठायी आढळतो.’’

त्रेतायुगातील गुढीपाडव्याविषयी भगवंताने सांगितलेला भावार्थ

पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक आहेत.

स्वयंसूचना कशी बनवावी ?

स्वतःकडून झालेली अयोग्य कृती, मनात आलेला अयोग्य विचार व व्यक्त झालेली किंवा स्वतःच्या मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) सूचना देणे, म्हणजे स्वयंसूचना होय.

हिंदु नारींनो, हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कृतीशील व्हा !

हिंदु नारींनो, आपल्या देशावर आपले (धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी यांचे) राज्य आल्यासच आपल्या देवा-धर्माचे, संस्कृतीचे, इतिहासाचे, भाषेचे, अस्मितेचे, आबाल-वृद्धांचे आणि स्त्रियांचे रक्षण अन् पालन होणार आहे, हे परम सत्य जाणा !

महिलांनो जीवनमूल्ये समजून घ्या !

‘स्त्री’ ही भगवंताने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. आपल्या गर्भात एका जिवाची जपणूक करून पुढील पिढी निर्माण करणे आणि अखिल मानववंश पुढे चालू ठेवणे यांसारखे उदात्त कार्य करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये उपजतच असते. ‘.

उपवास

‘निरनिराळे उपवास हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या उपवासांना साधुसंतांचे, ऋषी-मुनींचे आशीर्वाद असल्याने उपासकांना दैवी तेज प्राप्त होते.

स्वभावदोष-निर्मूलन तक्त्याचे स्वरूप

दिवसभरात घडलेल्या विविध कृती, तसेच मनात उमटलेल्या व व्यक्त झालेल्या अयोग्य प्रतिक्रिया शोधून त्यांची नियमितपणे ‘स्वभावदोष-निर्मूलन तक्त्या’त नोंद करावी.