धन्वंतरि यागातून निर्माण झालेल्या चैतन्यामुळे यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांवर झालेला सकारात्मक परिणाम
‘धन्वंतरि यागाचा यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी यज्ञस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.