सनातन आश्रमात नवरात्रोत्सवाच्या कालावधीत विश्वकल्याणासाठी विविध होम भावपूर्ण वातावरणात संपन्न

आपत्काळात भक्तांचे रक्षण व्हावे, त्यांना धनधान्याची उणीव भासू नये, तसेच रामराज्यासम हिंदु राष्ट्राची शीघ्रातीशीघ्र स्थापना व्हावी, यासाठी समृद्धता प्रदान करणार्‍या आदिशक्तीचा जागर सनातनच्या आश्रमात करण्यात आला.

हिंदूंनी नवरात्रात केवळ ९ दिवस देवीचा जागर न करता वर्षभर देवीची उपासना करावी ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदु युवती आज मोठ्या प्रमाणात ‘लव्ह जिहाद’च्या तावडीत सापडत आहेत. महिलांनी राणी चेनम्मा आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आचरण केल्यास या समस्येला तोंड देणे शक्य होईल.

दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !

दीपावलीनिमित्त बरेच जण आपले आप्तेष्ट, परिचित, स्नेही आदींना भेटवस्तू देतात, तर काही व्यावसायिक ग्राहक आणि कर्मचारी यांना भेट देतात. अनमोल विचारधन असलेली सनातनची ग्रंथसंपदा इतरांना भेट म्हणून दिल्यास त्या माध्यमातून देणार्‍यांची धर्मसेवा होईल आणि ग्रंथ सर्वदूर पोचतील.

‘सेवाज्ञ फाऊंडेशन’च्या ‘युवा धर्म संसद’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले विशेष आकर्षण !

नव्या पिढीला धर्म-संस्कृतीशी जोडण्यासाठी चालवलेल्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हे प्रदर्शन तरुणांना त्यांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मुळांशी जोडणारे ठरले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्याकडून सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांनी या प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. भेट दिल्यावर सौ. अमिता चव्हाण यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून ‘अशा कार्याची आज आवश्यकता आहे’, असे मत व्यक्त केले.

असात्त्विक आणि सात्त्विक पद्धतीने ‘गरबा’ खेळतांना होणारे सूक्ष्मातील परिणाम !

असात्त्विक पोशाख परिधान करून चित्रपटातील गीतांवर अश्लील अंगविक्षेप करत ‘गरबा’ नृत्य केल्यामुळे व्यक्तीच्या देहाभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण वाढते.

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातून वीरश्रीयुक्त जयघोषात दुर्गामाता दौडीस प्रारंभ

देवद येथील सनातन आश्रम येथून दौडीस प्रारंभ होऊन गावात फिरून पुन्हा आश्रमात येऊन दौडीची सांगता झाली.

वास्तू लाभदायी होण्यासाठी लक्षात घेण्याची सूत्रे !

४ पुरुषार्थांपैकी धर्म, अर्थ आणि काम हे ३ पुरुषार्थ साध्य करण्यासाठी आपल्याला निर्दाेष वास्तूची आवश्यकता असते; परंतु ‘मोक्ष’ हा पुरुषार्थ साध्य करण्यासाठी त्याचा मार्ग दाखवणार्‍या केवळ श्रीगुरूंची कृपाच आवश्यक असते.

दिशांचे महत्त्व आणि दिशा-उपदिशा यांचे परस्परावलंबित्व !

दिशा हा वास्तूशास्त्रामधील एक महत्त्वाचा भाग आहे; कारण दिशांच्या आधारेच सर्व वास्तूची रचना करणे आवश्यक असते. वास्तूमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे हा भाग लक्षात घेऊन वास्तूची रचना करायची असते.

अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !

प्रत्येक दिशेचे कारकत्व शास्त्राने निश्चित करून दिले आहे. (मनुष्याच्या जीवनातील ज्या विषयावर दिशा परिणाम करते, त्याला त्या दिशेचे ‘कारकत्व’ असे म्हणतात.) दिशेच्या शुभाशुभतेनुसार मनुष्याला फल अनुभवायला मिळते. प्रत्येक दिशेचा एक पालक आहे, त्याला ‘दिक्पाल’ असे आपण म्हणतो.