वास्तू आणि दिशा

रंगांची निवड घराची दिशा आणि घरमालकाचा जन्मदिनांक या दोन निकषांवर आधारित असावी लागते. प्रत्येक दिशेसाठी एक रंग ठरलेला असतो; परंतु कधीकधी तो घरमालकाच्या दृष्टीने योग्य नसतो.

पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेला एरंडोल (जळगाव) येथील पांडववाडा !

पांडववाडा ही वास्तू ४५१५.९ चौरस मीटर क्षेत्रफळात उभी आहे. पांडववाड्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडेच दगडांमध्ये प्राचीनकालीन कोरीव नक्षीकाम आहे. यात कमळफुलांची नक्षी स्पष्ट दिसते…

वास्तू ज्या भावनेने बांधली असेल, तिच्यात ती भावना निर्माण होते !

श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीच्या गर्वाने टोलेजंग घर बांधतात. ते बाहेरून झगमगाट अन् प्रदर्शनीय वाटावे, असे असते. त्यामुळे बाहेरून जाणार्‍या पादचार्यांना मात्र त्यांच्या ऐकिवात असलेल्या वृत्तीमुळे त्याचे वैषम्य वाटते. काहींना…

वास्तूशास्त्र – सहस्रो वर्षांपूर्वी वास्तूशास्त्राचा सखोल अभ्यास करणारा महान हिंदु धर्म !

परदेशात प्रगत झालेल्या वास्तूशास्त्रात वास्तूच्या भक्कमपणावर भर देण्यात आला आहे, तर भारतीय वास्तूशास्त्रात भक्कमपणाबरोबरच त्या घरात रहाणार्‍या व्यक्ती, त्यांची मानसिक अवस्था आणि त्या व्यक्तींचे देवाशी असलेले नाते या गोष्टींचाही विचार केलेला आहे.

वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ?

व्यक्तीला जशी दृष्ट लागते, तशी वास्तूलाही दृष्ट लागते. वास्तूला दृष्ट लागल्यामुळे वास्तूत रहाणा-यांना विविध त्रास होतात.

वास्तू आणि वाहन यांची शुद्धी कशी कराल ?

वास्तूतील अयोग्य आणि त्रासदायक स्पंदने दूर करून त्यात चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे `शुद्धी’ करणे होय.