सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या अतिथी कक्षामधील कमळ पुष्कळ दिवस टवटवीत आणि तजेलदार रहाणे (संतांच्या वास्तूतील चैतन्याचे महत्त्व)
‘सद्गुरूंच्या कक्षात ठेवलेल्या कमळावर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.