राष्ट्र आणि धर्मरक्षणाचे कार्य करणार्या सनातनसारख्या संस्थांच्या विचारांचा प्रचार आम्ही सतत करणार ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे
देव, देश आणि धर्म संरक्षणाचे कार्य करणार्या संस्थांच्या विचारांचा प्रसार आम्ही सतत करू, असे उद्गार पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके यांनी हुमरमळा, वालावल येथे कीर्तन कार्यक्रमात काढले.