व्याधी-निर्मूलनासाठी वापरले जाणारे आणि ५ सहस्र वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेले ‘आयुरवस्त्र’, म्हणजे आयुर्वेदीय वस्त्र !
आयुर्वेदात औषधी म्हणून वापरल्या जाणा-या अनेक वनस्पतींच्या अर्कांमध्ये प्रक्रिया केलेल्या कापडाला ‘आयुरवस्त्र’, असे म्हणतात. या कापडापासून विविध प्रकारचे कपडे, पलंगपोस, उशांचे अभ्रे आदी वस्तू बनवतात.