
जळगाव – येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. श्री. भोळे हे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित राष्ट्र अन् धर्म विषयक उपक्रमांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य करतात. या वेळी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. दत्तात्रेय वाघुळदे, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, श्री. शेखर चौधरी उपस्थित होते.
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...