परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वादनकलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीची दिलेली एक अमूल्य संधी !

आजकाल पाश्चात्यांची वाद्ये भारतीय वाद्यांच्या तुलनेत प्रगत असल्याचे स्थुलातून दिसत असले, तरी सूक्ष्मातून त्यांचा परिणाम चांगला होत नाही. याचा एका कार्यक्रमामध्ये पुढीलप्रमाणे प्रयोग करून घेतला होता.

सरोदवादन हे ईश्‍वरप्राप्तीसाठी असून वादन करतांना ‘मी ध्यान करत आहे’, असा भाव ठेवणारे मुंबईतील प्रसिद्ध सरोदवादक श्री. प्रदीप बारोट !

श्री. प्रदीप बारोट यांच्या घराण्यातच संगीत आहे. त्यांचे आजोबा पं. रोडजी बारोट हे प्रसिद्ध सारंगीवादक आणि रतलाम राजघराण्याचे मान्यवर संगीतकार होते.

गोव्याची लोकवाद्य परंपरा : एक दृष्टीक्षेप !

कोणत्याही समाजाचे सांगितिक जीवन हे त्या समाजाच्या वास्तव जीवनासमवेतच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या घटकांशी पूर्णांशाने निगडित झालेले असते.

वाद्यांची निर्मिती का केली ?

ईश्वराने सृष्टीच्या पालन-पोषणाच्या दृष्टीने संगीताच्या माध्यमातून सर्व जिवांना आवश्यक अशी त्याची शक्ती देण्यासाठी निरनिराळ्या वस्तू आणि वाद्ये यांची निर्मिती केली.

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांच्याकडे जातांना, तेथे गेल्यावर आणि त्यांनी तबल्याच्या बोलाचा मंत्र दिल्यावर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे

प.पू. देवबाबांकडे जायचे ठरल्यावर ‘माझा तबल्याचा सराव पुरेसा झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन मला लाभ होणार नाही’, असा नकारात्मक विचार येत होता. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर मन सकारात्मक झाले.

भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांची दयनीय स्थिती

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणतात की, संगीत साधनेने वैखरीतील वाणीपेक्षा अंतर्मनातील नादब्रह्माला जागृत करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर संपूर्ण जीवन असेच गाण्यात व्यर्थ जाते.