सनातन संस्थेच्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात तीन दिवसांचे साधना शिबिर

सनातन संस्थेच्या वतीने १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या ‘साधना शिबिरा’ चे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार येथे आयोजित सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील दुर्गाकुंड, संकठा देवीचे मंदिर, नटवाच्या नटकेश्वरी मंदिर आणि कानपूर येथील संकटमोचन धाम मंदिर या ठिकाणी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

ईश्‍वराचे नाम घेऊन भक्ती वाढवायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

ठाणे जिल्ह्यात सनातन संस्थे तर्फे युवा साधना आणि कार्य परिचय शिबिर पार पडले.

थिरूवनंतपुरम् येथील प्रसिद्ध ‘म्युझिओलॉजिस्ट’ (वस्तूसंग्रहालय तज्ञ) श्री. सतीश सदाशिवन् यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

थिरूवनंतपुरम् (केरळ) येथील प्रसिद्ध ‘म्युझिओलॉजिस्ट’ (वस्तूसंग्रहालय तज्ञ) श्री. सतीश सदाशिवन् यांनी १३ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

संगीताचा सराव कसा करावा ?

‘संगीत ही ईश्वराची देणगी आहे. ‘ज्याच्यावर देवाची कृपा आहे, तो गाऊ शकतो’, असे म्हटले जाते; परंतु ईश्वराने सर्वांना स्वतःच्या क्रियमाणाने स्वतःचे स्वप्न साकार करण्याची शक्ती दिली आहे.

वृंदावन येथील महामंडलेश्‍वर कापालिक स्वामी बालयोगेश्‍वरानंद गिरीजी महाराज (औघड) यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

वृंदावन येथील महामंडलेश्वर कापालिक स्वामी बालयोगेश्वरानंद गिरीजी महाराज (औघड) यांनी १० ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सैदपूर (वाराणसी) येथे सनातन संस्थेचे एक दिवसीय साधना शिबिर

सनातन संस्थेच्या वतीने सैदपूर (वाराणसी) येथील आर. जे. पी. विद्यालयामध्ये एक दिवसीय साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला ‘गरूड पंचाक्षरी याग’ !

हिंदु राष्ट्र-स्थापनेतील विविध अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांना विविध कारणांमुळे होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यांसाठी ११ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात ‘गरूड पंचाक्षरी याग’ करण्यात आला.

सनातन बनली बालसंतांची मांदियाळी !

१० सप्टेंबर २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथे ‘जन्मतःच अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले दुसरे बालसंत आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याचे सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले.