नैसर्गिक साधनांनी साकारलेली आणि शेकडो वर्षे टिकणारी केरळ शैलीतील ‘म्युरल’(भित्ती) चित्रे !
‘केरळमधील अनेक मंदिरांच्या भिंतींवर एका विशिष्ट शैलीतील चित्रे आढळतात. ती मंदिरांची केवळ शोभाच वाढवत नाहीत, तर भाविकांसमोर पुराणांतील प्रसंग उभे करतात.
‘केरळमधील अनेक मंदिरांच्या भिंतींवर एका विशिष्ट शैलीतील चित्रे आढळतात. ती मंदिरांची केवळ शोभाच वाढवत नाहीत, तर भाविकांसमोर पुराणांतील प्रसंग उभे करतात.
भाषा आणि संस्कृती यांचा संबंध निकटचा आहे. नव्हे नव्हे भाषा, ही संस्कृतीचेच एक अंग आहे.
मुलुंड येथील मुलुंड सेवासंघात २१ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या भावसोहळ्यात ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’ (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह) या चरित्र ग्रंथाच्या खंड १ चे प्रकाशन करण्यात आले.
मुलुंड सेवा संघाच्या सभागृहात सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना आणि कार्य परिचय शिबिर पार पडले.
मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांनी येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग, उग्रप्रत्यंगिरा याग आणि नवग्रह याग केले.
मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी आणि त्यांचे शिष्य यांचे १९ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.
कन्नूर (केरळ) येथील ‘कृष्णा ज्वेल्स’ आणि ‘कृष्णा बीच रिसॉर्ट’ यांचे संचालक श्री. प्रमोद कुमार यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. मारुतिबुवा रामदासी (भोसले) (वय ८४ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजता समर्थसदन येथे देहत्याग केला.
सुप्रसिद्ध कोकणी आणि मराठी कवी, तसेच हिंदुत्वनिष्ठ विचारवंत श्री. महेश पारकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा (६० वा वाढदिवस) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १४.७.२०१९ या दिवशी साजरा करण्यात आला.
सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सव आणि पितृपक्ष यांसंबंधी धर्मशिक्षण देणारे दृकश्राव्य माहितीपट विविध ठिकाणी प्रसारित करण्यात आले.