मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता !
समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे मुंबईचा बहुतांश भाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे मुंबईचा बहुतांश भाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
भुवनेश्वर (ओडिशा) येथे १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ‘गुंडीचा आध्यात्मिक पुस्तक मेळ्या’त सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १ नोव्हेंबरपासून ‘युवा साधना शिबिरा’ला आरंभ झाला.
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, पंचमहाभूतांच्या प्रकोपांपासून साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या आज्ञेने १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात ‘पंचमहाभूत याग’ करण्यात आला.
मूळ सांगलीचे रहिवासी असणारे आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे सतारवादक श्री. सारंग भोसले यांनी दीपावलीच्या कालावधीत येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चालला आहे. तेव्हा मुलांनो ‘ब्ल्यू व्हेल’, ‘पबजी’ यांसारख्या जीवघेण्या खेळांच्या व्यसनापासून आताच सावध रहा.
दीपावलीच्या मंगलदिनी म्हणजे २७ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री लक्ष्मी-कुबेर यांचे पूजन केले.
किन्नीगोळी येथे असलेल्या ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे प.पू. देवबाबा यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर या दिवशी कन्नड भाषेतील ‘अँड्रॉईड सनातन पंचांग २०२०’चे प्रकाशन करण्यात आले.
धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने येथील विठ्ठल मंदिर येथे मलकापूर शाहूवाडी वैद्यकीय संघटनेच्या वतीने श्री धन्वंतरी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नागोला हयातनगर (आंध्रप्रदेश) येथील ‘याज्ञिक पीठम्’चे संस्थापक डॉ. पी.टी.जी.एस्. किशोर स्वामी आणि पीठम्चे व्यवस्थापक श्री. पुरुषोत्तमाचार्य यांनी १९ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली