हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व जपले. अशा हिंदुत्वाच्या मुशीतच श्री. उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. सनातन संस्था हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे. या कार्यात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्यामुळे लाखो लोकांना दिशा मिळत आहे. सनातन संस्थेवर आजपर्यंत अनेक आरोप झाले; मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही.
त्यामुळे अशा प्रकारे हिंदुत्वाचे कार्य करणार्या सनातनच्या कार्यास हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे पाठिंबाच देतील, असा आमचा दृढ विश्वास आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !