‘सनातन डॉट ऑर्ग’या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार कार्य !

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ‘ऑनलाईन’ संगणकीय प्रणालीतून ही वाचकसंख्या मिळते. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

माध्यमे कालावधी संख्या
१. संकेतस्थळ

www.sanatan.org

१ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या काळातील वाचकसंख्या २,०९,४९२
२. फेसबूक

www.facebook.com/sanatan.org
www.facebook.com/sanatan.english

३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंतची
सदस्यसंख्या
६६,८९२
३. ट्विटर

www.twitter.com/sanatansanstha

३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंतची
अनुयायांची संख्या
१४,३५७

 

२. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख

लेखाचे नाव भाषा भेट देणार्‍यांची संख्या
१. ‘वरशिप ऑफ श्री सरस्वतीदेवी अ‍ॅण्ड श्री सरस्वती यंत्र’ (श्री सरस्वतीदेवी आणि श्री सरस्वती यंत्र यांची पूजा) इंग्रजी ७,८२५
२. धनत्रयोदशी (धनतेरस) मराठी ७,०११
३. दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व मराठी ६,७९५
४. श्री लक्ष्मीदेवीला प्रार्थना कन्नड ४,९२२
५. स्नान कन्नड ४,८१३
६. श्री लक्ष्मी पूजाविधि हिंदी १,१८७

 

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहिती जालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘इंस्टाग्राम’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Leave a Comment