हिंदूंनो, प्रभू श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया !
श्रीरामजन्मभूमी प्रकरणी भगवान प्रभू श्रीरामांच्या कृपेनेच सर्वोच्च न्यायालयाकडून आज समस्त हिंदु समाजाला ऐतिहासिक निर्णय मिळाला आहे, अशी आमची श्रद्धा आहे. याबद्दल प्रभु श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया.