
रामनाथी (गोवा) – कर्नाटक येथील विनयगुरुजी यांच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात २५ नोव्हेंबर २०१९ या दिवशी महारुद्रयाग भावपूर्ण वातावरणात करण्यात आला. प्रारंभी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि साधकांच्या साधनेत येत असलेले आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत’, असा संकल्प सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. त्यानंतर शिवलिंगावर अभिषेक आणि पूजा करण्यात आली. यजुर्वेदातील रुद्रपठण करून यागात काळ्या तिळांच्या आहुती देण्यात आल्या. सनातनच्या पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. अमर जोशी यांनी या यागाचे पौरोहित्य केले.
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...