शरयु तिरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी !
सप्त मोक्षदायिनी पुण्य नगरींमध्ये आधी नाव घेतली जाणारी नगरी म्हणजे अयोध्या ! भारताची प्राचीन सनातन संस्कृती काही सहस्र वर्षे बहरत गेली, वृद्धींगत होत गेली.
सप्त मोक्षदायिनी पुण्य नगरींमध्ये आधी नाव घेतली जाणारी नगरी म्हणजे अयोध्या ! भारताची प्राचीन सनातन संस्कृती काही सहस्र वर्षे बहरत गेली, वृद्धींगत होत गेली.
२१ नोव्हेंबर या दिवशी येथील महात्मा फुले चौक येथे सनातनच्या धर्मरथ प्रदर्शनाचे पूजन नगराध्यक्ष भगतसिंह वीरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अंटार्टिकामधील सर्वांत जुना आणि स्थिर मानला जाणारा, तसेच ‘द लास्ट आइस एरिया’ नावाने ओळखला जाणारा हिमनग अतीवेगाने वितळू लागला आहे.
चेन्नई येथील मद्रास उच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देतांना ‘तमिळनाडूमधील सहस्रो कोटी रुपयांचा मंदिरांचा भूखंड देवांच्या अधिकाराखाली राहील’, असा निर्णय दिला आहे.
७.७.२०१९ या दिवसापासून प.पू. भक्तराज महाराज यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
खर्डी (जिल्हा ठाणे) येथे श्री संत गजानन महाराज यांच्या भक्तांचे चौथे संमेलन भावपूर्ण वातावरणात नुकतेच पार पडले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, तसेच धर्मशिक्षण देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
जर्मनीच्या हॅनोवर मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनानुसार ऑनलाइन खरेदीची सवय हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात होत असलेल्या पालटांचा सर्वाधिक फटका जगभरातील, विशेषत: भारतीय बालकांना अधिक प्रमाणात बसेल.
अयोध्या नगरीत आणि परिसरात प्रभु श्रीरामाशी निगडित स्मृती जपलेली १५० हून तीर्थस्थाने आहेत.
गुरुजी मुरलीकुमार यांनी वास्तुशास्त्र या विषयात पीएच्.डी. केली आहे. आंध्रप्रदेश येथील त्यांचे गुरु डॉ. ब्रह्माजी यांच्या आज्ञेनुसार गेल्या २२ वर्षांपासून ते लोककल्याणासाठी, अभिवृद्धीसाठी समाजसेवेच्या दृष्टीने विनामूल्य कार्यरत आहेत.