सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई येथे सत्संग सोहळा
सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई (तमिळनाडू) येथील अरूम्बक्कम भागातील पेरूमल स्कूल या ठिकाणी ९ फेब्रुवारी या दिवशी विशेष सत्संग सोहळा पार पडला.
सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई (तमिळनाडू) येथील अरूम्बक्कम भागातील पेरूमल स्कूल या ठिकाणी ९ फेब्रुवारी या दिवशी विशेष सत्संग सोहळा पार पडला.
चेन्नई (तमिळनाडू) येथील वेलाचेरी भागातील गुरुनानक महाविद्यालयामध्ये ११ वा हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२० पार पडला. या वेळी सनातन संस्थेकडून कक्ष लावण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या वतीने जळगाव शहरातील ओंकारेश्वर महादेव मंदिर, एस्.टी. वर्कशॉप येथील महादेव मंदिर, शिवधाम निमखेडी, भुसावळ येथील रानातील महादेव मंदिर, नर्मदेश्वर महादेव मंदिर, चोपडा येथील हरेश्वर मंदिर, जामनेर येथील सोनबर्डी महादेव मंदिर, पाचोरा आणि ब्रह्मपूर येथील महादेव मंदिर येथे ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.
आज प्रत्येक घराघरात माता जिजाऊ असायला हवी, असे प्रतिपादन सनातनच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.
देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला अलिबाग (रामनाथ) येथील काही अधिवक्त्यांनी सदिच्छा भेट दिली.
बेळ्ळतंगडी (कर्नाटक) येथील बेळालुमधील श्री चामुंडेश्वरी मंदिराच्या परिसरात धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. लक्ष्मी पै यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्वर गेट येथे सनातन संस्थेच्या वतीने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त ७१ ठिकाणी सनातन संस्थेची ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वांगे फार पौष्टिक आहे. पेठेत (बाजारात) मिळणारी मोठी वांगी आणि गावरान वांगी यांचे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत.
प.पू. डोंगरे महाराज यांची प्रेमळ वाणी, विषयाचे ज्ञान, कथेतील प्रसंग मांडण्याची शैली यांमुळे ते गुजरातमध्ये गावोगावी प्रसिद्ध आहेत.