
बेळ्ळतंगडी (कर्नाटक) – येथील बेळालुमधील श्री चामुंडेश्वरी मंदिराच्या परिसरात धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. लक्ष्मी पै यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सौ. पै यांनी मार्गदर्शन करतांना हिंदु समाजाला धर्माचे मार्गदर्शन नसल्यामुळे झालेल्या हानीविषयी जागृती केली. तसेच त्यांनी धर्मातील तत्त्वांचे पालन आणि धर्मशिक्षण यांच्या आवश्यकतेविषयी सांगितले. श्री चामुंडेश्वरी मंदिराचे विश्वस्त श्री. हरिश गौडा आणि त्यांचे वडील दोेम्बे गौडा यांनी सौ. लक्ष्मी पै यांचा या वेळी सत्कार केला.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !