
चंद्रपूर – महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्वर गेट येथे सनातन संस्थेच्या वतीने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्या वेळी भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी काही ग्रंथ खरेदी केले, तसेच ‘‘सनातन संस्थेचे कार्य फार चांगले आहे’’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !